विराट कोहलीनं आपल्या बेबी गर्लसाठी वाढवली सेक्यूरिटी ..अनुष्काला या आठवड्यात मिळू शकतो डिचार्ज..
काय आहे पुर्ण बातमी चला पाहूयात..विराट-अनुष्का आई-वडिल झालेत..अनुष्कानं सुंदर परीला जन्म दिल्यानंतर दोघेही आता मुलीला घेऊन चांगलेच प्रोटेक्टीव्ह असल्याचं दिसून येतंय..ते आपल्या मुलीला पॅपराजी , फोटोग्राफर्स पासून अगदी दूर ठेवू इच्छितायेत..म्हणूनच तर त्यांनी आधी सोशल मीडियाद्वारे आणि नंतर पॅपराजींना गिफ्ट पाठवून मुलीपासून दूर राहण्याची विनंती केलीयं..
#lokmatcnxfilmy #ViratKohli #AnushkaSharma #Virushka
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber